ISRO Achievement
●●●●●●●●●●●●●●●●●●● “कमाल केली आज इस्रोने” ●●●●●●●●●●●●●●●●●●● चाल:-“आओ बच्चों तुम्हें दिखाएं,झांकी हिन्दुस्थान की” ♤♡♢♧♤♡♢♧♤♡♢♧ 🇮🇳 उपग्रहांना आज सोडले शंभर आणिक चारांसी । कमाल केली आज “इस्रो”ने झेंडा रोवूनि अवकाशी ।।🇮🇳 🚩🚩वन्दे विज्ञानम्।वन्दे भारतम्।।🚩🚩 🇮🇳 अम्हींही होतो एके काळी, ‘विश्वगुरु’ या जगताचे…