ISA NCB सोबतचा एक प्रत्याय
रश्मी म्हणाली मॅडम तुमचा ISANCB चा अनुभव लिहा. अन मी विचार करू लागले गेल्या ४५ वर्षाचा काळ चित्रपटासारख्या झरझर सरकू लागला. काय सांगू अन काय नको असं झालं. महत्वाचे टप्पे सांगते, सर्वात पहिले कधी आला माझा ISANCB शी संबंध, मी…






